Dance Maharashtra Dance Gashmeer | चिमुरड्यांची नृत्यशाळा गश्मीर करणार पहिल्यांदा परीक्षण | Zee Marathi
2022-07-14 2 Dailymotion
झी मराठीवर डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं परीक्षण अभिनेता गश्मीर महाजनी करणार आहे. याबाबत स्वतः गश्मीर काय बोलतोय. पाहुयात याची एक खास झलक